Advertisement
नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवार दिनांक १७ मार्च रोजी गोपाल नगर,अत्रे ले आऊट, राम नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
सकाळी ८ ते ११ या वेळेत राम नगर,बाजीप्रभू चौक, हिल टॉप, मुंजे बाबा आश्रम, वर्मा ले आऊट, सुदाम नगरी, उज्वल सोसायटी, संजय नगर,दुर्गा मंदिर,माटे चौक, अत्रे ले आऊट, वराडे पाटील ले आऊट, दीनदयाल नगर,पडोळे ले आऊट, नव निर्माण कॉलनी, मॉडर्न सोसायटी, प्रताप नगर,विद्या विहार,गोपाळ नगर, गिट्टीखदान ले आऊट, अजनी रेल्वे स्टेशन, काँग्रेस नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते १२ या वेळेत नरसाळा, पांडे ले आऊट, स्नेह नगर,खामला मालवीय नगर,सीता नगर, गावंडे ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.