Published On : Mon, May 25th, 2020

महावितरण विश्रामगृहाचे नामकरण

महावितरणच्या सदर, बिजलीनगर परिसरात असलेल्या विश्रामगृहाचे नामकरण ” ऊर्जा अतिथी गृह ” या नावाने करण्यात आले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांनी विश्रामगृहाचे नामकरण करण्या संदर्भात सूचना संबंधीतांना केली होती.

Advertisement

ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांनी केलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे. ”

ऊर्जा अतिथी गृह ” या नावाचा फलक परिसरात लावण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement