Published On : Fri, Nov 22nd, 2019

मनसे तालुका अध्यक्ष पद्दी रोशन फुलझेले तर उपाध्यक्ष नरेंद्र पांडे

Advertisement

कन्हान: – महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. श्री. हेमांतभाऊ गडकरी हयांनी परशिवनी तालुका अध्यक्ष पद्दी रोशन फुलझेले यांची तर उपाध्यक्ष म्हणुन नरेन्द्र पांडे यांची नियुक्ती केली आहे.

या नियुक्ती बद्दल रोशन फुलझेले व नरेंद्र पांडे हयानी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. हेमांतभाऊ गडकरी, जिल्हा सचिव मनोजभाऊ गुप्ता, रामटेक तालुका अध्यक्ष शेखरभाऊ दुन्डे, रामटेक तालुका उपाध्यक्ष मनोजभाऊ पालिवाल, आदीचे मनस्वी आभार व्यकत केले आहे.

Advertisement
Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारशिव नी तालुका अध्यक्ष पद्दी रोशन फुलझेले तर उपाध्यक्ष म्हणुन नरेंद्र पांडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल गिरीष उमाळे, विक्की कोरडे, विक्की नांदूरकर, तुषार खंडारे, रामभाऊ बावणे, कमलेश नितनवरे, धनराज ढेंगडे, अतुल सरोदे, योगराज उके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement