Published On : Fri, Oct 30th, 2020

आमदारांनी नवीन क्रीडा इमारतीची केली पाहणी

Advertisement

रामटेक: नेहरू मैदान, रामटेक येथे तयार होत असलेल्या नवीन क्रीडा इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्याकरिता मंगळवारी (२७ ऑक्टोबर) आमदार आशिष जयस्वाल दौरा केला. यावेळी संबंधित अधिकार्‍यांना कामात कुठलाही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी निर्देश दिले.

इमारतीमध्ये उत्तम दर्जेची खिडकी, दरवाजे, बाथरूम, स्टोररूम, पाण्याची सुविधा योग्यप्रकारे करून नवीन इमारत आकर्षक कशी करता येईल, याबाबत आमदार आशिष जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली.

Advertisement

यावेळी सोबत नगर परिषदच्या मुख्याधिकारी वंजारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग रामटेकचे उप अभियंता दमाहे, कनिष्ठ अभियंता, नगरसेवक सुमित कोठारी, माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, अमोल खंते उपस्थित होते

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement