
रामटेक: नेहरू मैदान, रामटेक येथे तयार होत असलेल्या नवीन क्रीडा इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्याकरिता मंगळवारी (२७ ऑक्टोबर) आमदार आशिष जयस्वाल दौरा केला. यावेळी संबंधित अधिकार्यांना कामात कुठलाही बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी निर्देश दिले.
इमारतीमध्ये उत्तम दर्जेची खिडकी, दरवाजे, बाथरूम, स्टोररूम, पाण्याची सुविधा योग्यप्रकारे करून नवीन इमारत आकर्षक कशी करता येईल, याबाबत आमदार आशिष जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली.
यावेळी सोबत नगर परिषदच्या मुख्याधिकारी वंजारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग रामटेकचे उप अभियंता दमाहे, कनिष्ठ अभियंता, नगरसेवक सुमित कोठारी, माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, अमोल खंते उपस्थित होते
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




