Published On : Sat, Feb 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आमदार डॉ. परिणय फुके यांचे इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठात मार्गदर्शन

Advertisement

नागपूर : इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठाने १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित चर्चासत्रासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांना आमंत्रित केले आहे. वेल्स विद्यापीठाच्या लॅम्पिटर कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

इंग्लंडमधील वेल्स विद्यापीठातर्फे महाराष्ट्र विधीमंडळाच्या निवडक सदस्यांकरिता “सुशासन व सार्वजनिक धोरण” या विषयावर १६ फेब्रुवारी ते शुक्रवार २० फेब्रुवारी कालावधीत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांची निवड करण्यात आली आहे. वेल्स विद्यापीठाच्या लॅम्पिटर कॅम्पसमध्ये आयोजित या चर्चासत्रासाठी आमदार डॉ. फुके हे १५ फेब्रुवारीपर्यंत लंडन येथे उपस्थित राहणार आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. परिणय फुके वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत निवडून आले आहेत. राज्यमंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास आणि वने या विभागांची जबाबदारी सांभाळली आहे.

एमबीए आणि पीएचडी असलेल्या आमदार डॉ. फुके यांनी महापालिकेतून नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर विधानपरिषद सदस्य, राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यामुळे “सुशासन व सार्वजनिक धोरण” यावर त्यांचे भाषण इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठासाठी एक महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.

Advertisement
Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges