Published On : Sat, Jan 11th, 2020

कन्हान-पिपरी नगराध्यक्षा शिवसेना च्या करूणाताई आष्टणकर विजयी

नगरसेवक – कॉग्रेस- ०७, भाजप- ०६, प्रहार जनशक्ती पक्ष- ०१

कन्हान: नगरपरिषद कन्हान – पिपरी च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेतुन नगराध्यक्षा व आठ प्रभागातुन १७ नगर सेवक करिता ०९ जानेवारी २०२० ला मतदान झाले. असुन (दि.१०) ला मत गणणा झाली यात शिवसेना च्या करूणा आष्टणकर ला ५५०५ मते मिळाल्याने त्या २३६९ बहुमतानी विजयी झाल्या. तर कॉग्रेसचे – ०७, भाजप-०६, शिवसेना – ०३, प्रहार जनशक्ती पक्ष- ०१ असे नगरसेवक निवडुन आले.

Advertisement

नगरपरिषद कन्हान -पिपरी च्या सार्व त्रिक निवडणुकी ०४ नगराध्यक्ष व ८६ नगरसेवक उमेदवार असे एकुण ९० उमे दवार यात महिला खुला वर्गातुन नगरा ध्यक्षा पदाकरिता १) आष्टणकर करूणा अनिल- धनुष्यबाण (शिवसेना)- ५५०५, २)पाठक स्वाती मनोहर – कमळ (भाज प)- ३१३६, ३) बर्वे रिता नरेश – हात (कॉग्रेस)- २८६१, ४) पनीकर आशाताई सनोज-(अपक्ष-प्रहार समर्थित) – २६७६ ५) नोटा १४७ मते मिळाल्याने नगराध्य क्षापद्दी शिवसेनेच्या करूणाताई आष्टण कर २३६९ मतानी स्वाती पाठक (भाज प) यांना पराजित करून भारी फरकाने विजयी झाल्या.

नगर परिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र.१ अ) अनु जाती १) रंगारी योंगेद्र जिटुजी -हात (कॉग्रेस) ५८२ मते २) रंगा री संजय झिटुजी- कमळ (भाजप) – ४५७ मते, ३) नगरारे पुरूषोत्तम हनुमंत चुनाव चिन्ह- कपबशी (प्रहार)- २५२, ४) बागडे धर्मदास आंनदराव -धनुष्यबाण (शिवसेना)- १९१, ५) नोटा- १८, कॉग्रेस चे योगेंद्र रंगारी १२५ मतानी विजयी, ब) नामाप्र महिला १) चोपकर सुषमा संजय -कमळ (भाजप)- ५६४,२) वाटकर मीना शरद- हात (कॉग्रेस)- ५२८, ३) कभे कांताबाई गजानन – कपबशी (प्रहार)- २०४, ४) हारोडे लिना मोतीलाल- धनुष्य बाण (शिवसेना) – १९४, ५) नोटा- १० मते भाजप च्या सुषमा चोपकर ३६ मतानी विजयी, प्रभाग क्र २ अ) अनु जाती महिला १) पाटील अनिता सिध्दा र्थ कमळ (भाजप)- ६८८ २) थोरात वैशाली जयवंत धनुष्यबाण (शिवसेना)- ४८१, ३) राऊत शिल्पा अमोल हात (कॉ ग्रेस) -३५३, ४) बागडे आशाबाई प्रकाश अपक्ष- ३५१, ५) वागधरे वंदना सारनाथ- प्रहार- १०८, ६) नोटा- ४१ मते मिळा ल्याने भाजप च्या अनिता पाटील -२०७ मतानी विजयी, ब) सर्वसाधारण १) शेंदरे राजेंद्र मधुकरराव भाजप- ८७२, २) पुरव ले समशेर इंदल – शिवसेना- ५९२, ३) काठोके गेंदलाल बबनराव कॉग्रेस- ४३०, ४) रामटेके पंकज टेनराज (रा कॉ) – ५७ ५) साबरे महेंद्र विठ्ठलराव (प्रहार)- ५७, नोटा- १४, भाजपचे राजेंद्र शेंदरे १८० मतानी विजयी, प्रभाग क्र.३ अ) अनु जाती महिला १) नितनवरे कल्पना चरणदास (कॉग्रेस)- ३७७, २) भिवगडे वंदना कैलास (प्रहार)- २९३, ३) मेश्राम रीना कमलेश (भाजप)- २९१, ४) कांबळे जोशिला रंजित – (शिवसेना) – २६९ , ५) चांदुरकर माया दिलीप- (राष्ट्रवादी कॉग्रेस)-१११, ६) नोटा- १२, कॉग्रेस च्या कल्पना नितनवरे ८४ मतानी विजयी. ब) नामाप्र १) यादव राजेश दौकवडी – (कॉग्रेस)- ५६६, २) यादव रोशन रामु – (भाजप) – ३२४, ३) बैटवार मनोज देवराव -(शिवसेना) -३०५, ४) ठकरेले संतोष लक्ष्मण (प्रहार)- १०८,५) हटवार राजेंद्र नामदेव – (राष्ट्रवादी कॉग्रे स)-३९, ६) नोटा – ११, कॉग्रेसचे राजेश यादव २४२ मतानी विजयी. प्रभाग क्र.४) नामाप्र अ) १) यादव विनय सुनिल – (प्रहार)- ७२७, २) वंजारी प्रमोद माधव राव – (भाजप)- ३४४, ३) बांते प्रमोद उमरावजी (कॉग्रेस)- २९८, ४) वाकुडक र शिवशंकर मनोहर-(शिवसेना)- २९७, ५) नोटा- १७ , प्रहार चे विनय यादव ३८३ मतानी विजयी. ब) सर्वसाधारण महिला १) तिडके गुंफा सूर्यकांत- (कॉग्रे स)- ४२९ २) राठी पुनम आशीष राठी (प्रहार)- ३८८, ३) लाडेकर लक्ष्मी सुनिल (भाजप)- ३७१, ४) घोगले नंदा सुभाष- (शिवसेना)- २४३,५) निकोसे दुर्गा गणप त (राष्ट्रवादी)- २२९,६) नोटा- २४, कॉग्रे सच्या गुंफा तिडके ४१ मतानी विजयी. प्रभाग क्र.५ अनु.जाती अ) १) भिवगडे मनिष धरमदास (कॉग्रेस)- ६१६,२) चवरे रिंकेश गजानन (भाजप)- ५४२,३) पगारे भारत गुलाबराव (अपक्ष)-१७९, ४) गज भिये राजु श्रृषी (प्रहार)- १७२ ५) वाघध रे स्वप्नील विनायक (शिवसेना)- १५८, ६) सोनेकर नरेंद्र रामचंद्र (अपक्ष)- ९५, ७) मेश्राम अखिलेश श्रावण (राष्ट्रवादी कॉग्रेस)- ५५, ८) नोठा- १२, कॉग्रेस चे मनिष भिवगडे ७४ मतानी विजयी.

प्रभाग क्र.५) ब) ना.मा.प्र महिला १) कावडकर पुष्पा मंगेश (कॉग्रेस)- ८०१, २) नानवटतर तुलेशा दिनेश (भाजप)- ४२३, ३) गोडे ज्योती देवानंद (शिवसेना )- ३२९, ४) सायरे चित्रा मोरेश्वर (प्रहार) – २५२,५़) नोटा – २४, कॉग्रेस च्या पुष्पा कावडकर ३७८ मतानी विजयी. प्रभाग क्र ६)अनु.जाती अ)१) खोब्रागडे संगीता उपासराव (भाजप)- ३४०, २) माहातो आकाश रमेश (कॉग्रेस)-३३१, ३) गजभि ये सुरज वामन (अपक्ष)- २९०,४) खडसे विनोद रामदास (अपक्ष)- २६५, ५) रोडे कर प्रेम प्यारेलाल(शिवसेना)- २२४, ६) सुटे अमोल शंकर (प्रहार)- १७०, ७) शेंडे संदिप जगन्नाथ (राष्ट्रवादी कॉग्रेस)-३७, ७) नोटा- २२, भाजप च्या संगिता खोब्रागडे ०९ मतानी विजयी. सर्वसाधा रण महिला ब) १) कुरडकर वंदना मनोज (भाजप)- ७२६,२) मसार वनिता संजय (कॉग्रेस)- ४०१, ३) बावने वर्षा नरेश (शिवसेना)- ३५८, ४) टोहणे सुनिता सुरेश (अपक्ष)- १४६, ५) नोटा- ४८. भाजपच्या वंदना कुरडकर ३२५ मतानी विजयी. प्रभाग क्र ७) अ) अनु जमाती.१) ठाकरे अनिल जीवन (शिवसे ना)- ८३७, २) राऊत पवन अंकुश (प्रहा र)- ७४०, ३) परते राखी संदीप (भाजप) – ६६९, ४) मसराम शिवेंद्र अरविंद (कॉग्रे स)- ५०२, ५) श्रीराम कवडु कोरवते (रा ष्ट्रवादी कॉग्रेस)- १३६, ५) नोटा- ५४.शिवसेना चे अनिल ठाकरे ९७ मतानी विजयी, (ब) ना.मा.प्र महिला १) टोहणे रेखा माधोराव (कॉग्रेस)- ७१४ २)
चिखले मनिषा सुनिल (शिवसेना) ६०९,

३) बिलोणे प्रेमलता सेवक (अपक्ष)- ६०४, ४) साकोरे सुषमा अमोल (भाज प) – ४७२, ५) पारधी मनिषा विजय (प्रहार)- ३९४, ६) तितरमारे उर्मिला जय – (राष्ट्रवादी कॉग्रेस)-११८, ७) नोटा- २७ कॉग्रेसच्या रेखा टोहणे १०५ मतानी विजयी, प्रभाग क्र. ७ (क) सर्वसाधारण महिला १) लोंढे वर्षा अजय (भाजप)- ८१७, २) पांडे रचना रितेश (प्रहार)- ६२०, ३) शेंडे माला विष्णु-(शिवसेना)- ५३८, ४) बावने सविता प्रदिप(कॉग्रेस)- ४८४, ५) चव्हाण दीपा अजय (अपक्ष)- ३१५, ६) लिलारे शीतल विलास (अप क्ष)-१२०, ५) नोटा-४४, भाजप च्या वर्षा लोंढे १९७ मतानी विजयी. प्रभाग क्र. ८ अ) अनु.जाती महिला १) पौनिकर मोनिका उमेश (शिवसेना)- ५०४,२) शेंडे पौर्णिमा विजय (भाजप)- २८२, ३) देश भ्रतार समर्थना राजेश (कॉग्रेस)-२३६, ४) शेंडे शोभा पृथ्वीराज(अपक्ष)-१६६, ५) चव्हाण बबिता मिलींद – ११३ ट
(अपक्ष)- ११३, ६) नोटा-२०, शिवसेने च्या मोनिका पौनिकर २२२ मतानी विजयी, (ब) सर्वसाधारण १) शेंडे डायनल आनंदराव (शिवसेना)- ५४७ २) पात्रे अर्जुन वसंता (अपक्ष)- २८३,

३) शर्मा कामेश्वर शंकर(भाजप)- १९१, ४) पात्रे शक्ती वीरसेन (कॉग्रेस)- १८९, ५) मेश्राम कमलेश भिमराव (राष्ट्रवादी कॉग्रेस) – ८८, ६)नोटा – २३ शिवसेना चे डनियल शेंडे २६४ मतानी विजयी. यात शिवसेना च्या करूणाताई आष्टणकर नगराध्यक्षा, नगरसेवक- कॉग्रेस ०७, भाजप ०६, शिवसेना ०३ व प्रहार ०१ निवडुन आले आहेत. नगरपरिषद कार्या लयात मतमोजणी शांततेत करण्यात आली असुन निवडणुक निरिक्षक श्रीकांत फडके अतिरिक्त जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वंदना सवरंगपते, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती रोहिणी पाठरावे, श्री.सतीश गांवडे यांनी मत मोजणी व्यवस्थित पार पाडली. कन्हान उपविभागीय पोलीस संजय पुंज्जलवार, थानेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीसाचा कडेकोट व चोख बंदोबस्तात निवडणुक व मत मोजणी शांततेत पार पडली.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement