Published On : Sun, Jul 4th, 2021

माजी ऊर्जामंत्री यांची वैक्सिनेशन सेंटर ला भेट. शेतकरी व ग्रामस्तांच्या जाणून घेतल्या समस्या

रामटेक – भारतीय जनता पार्टी चे प्रदेश महामंत्री व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुले यानी देवलापार मंडलातील पवनि,हिवराबाजार,करवाही, अंबाझरी,पथराई आदी भागात कार्यकर्त्याच्या घरी भेटी, वैक्सिनेशन सेंटर ला भेटी देण्यात आली.शेतकरी व ग्रामस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, प्रदेश युवा मोर्चा सदस्य संकेत बावनकुले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले,रामटेक भाजप तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आदर्श पटले,.

Advertisement

जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे,राजेश ठाकरे,लक्ष्मण केने, राहुल किरपान, ध्यानेश्वर ढोक, राजेश जयस्वाल,नंदकिशोर कोहले, चरणसिंग यादव,रिंकेश चवरे,मयूर माटे, लीलाधर बर्वे,बालचंद बादूले,रामानंद अडामे,वसंत कोकाटे,शरद गुप्ता,देवीदास दिवटे, हेमन्त जैन,चंद्रभान धोटे,जीवन मेश्राम,बोरिकर,नंदकिशोर चंदनखेड़े, धर्मेन्द्र शुक्ला सह भाजपचे कार्यकर्ता व पदादिकारी उपस्थित होते

Advertisement
Advertisement
Advertisement