Published On : Thu, Jun 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ‘या’ मुद्द्यांवर होईल राजकीय खडाजंगी

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे, आणि यावेळी राजकारणाच्या रणधुमाळीत तीन प्रमुख मुद्दे चर्चेत येणार आहेत.शाळांमध्ये हिंदीला तिसऱ्या विषय म्हणून सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी याला आक्रमक विरोध केला आणि सरकारने शुद्धीपत्र काढले. पण हिंदीला पुरक विषय म्हणून ठेवण्यामुळे विरोधकांचा रोष पुन्हा एकदा भडकू शकतो. अधिवेशनात यावर तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची मंजुरी दिली आहे, पण यामुळे कोल्हापूर, बीड, धाराशिव या भागातील शेतकऱ्यांची सुपीक जमिनी जाणार आहेत. शेतकरी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. यावर विरोधक आणि शेतकरी यांच्याकडून सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अंमलबजावणी आणि पात्रतेच्या निकषांवर विरोधकांचा ठाम आरोप आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले की नाही, हे देखील एक गंभीर मुद्दा ठरणार आहे. विरोधक या मुद्द्यावर सरकारला चांगला ताण देणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला २९ जूनला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विरोधक यामध्ये सहभागी होतील का, हे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

Advertisement
Advertisement
सत्तापक्ष नेता की अनुपस्थिति से सभा स्थगित #vidarbhanews #nagpur #newsupdates #vidarbha #nagpurtoday

सत्तापक्ष नेता की अनुपस्थिति से सभा स्थगित #vidarbhanews #nagpur #newsupdates #vidarbha #nagpurtoday

विदर्भ में 26 प्रतिशत वर्षा की कमी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurtoday

विदर्भ में 26 प्रतिशत वर्षा की कमी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurtoday

रायपुर से नागपुर जा रहे ट्रक में मिला 399 किलो गांजा #Crime #Drug #GanjaSeized #NDPS #News #bhandara

रायपुर से नागपुर जा रहे ट्रक में मिला 399 किलो गांजा #Crime...

Nagpur Crime: घर में घुसकर तलवार-चाकू से हमला | नागपुर में सनसनीखेज हत्या | #nagpurnews #MurderCase

Nagpur Crime: घर में घुसकर तलवार-चाकू से हमला | नागपुर में सनसनीखेज...

संजय राऊत के तीखे आरोप, सरकार पर हमला #maharashtranews #delhi #maharashtra #vidarbhanews #vidarbha

संजय राऊत के तीखे आरोप, सरकार पर हमला #maharashtranews #delhi #maharashtra #vidarbhanews...

BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena #Politics #BJP #NDA #newsupdate

BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges