| | Contact: 8407908145 |
    Published On : Wed, Jul 31st, 2019

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

    नागपूर: भारतीय स्वातंत्र्यलढयातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणिततज्ञ, राजकिय तत्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी लोकामान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ९९व्या पुण्यतिथी निमित्त गुरुवारी (ता.१) सकाळी ९ वाजता गांधीसागर महाल स्थित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला महापौर नंदा जिचकार व उपमहापौर दीपराज पार्डीकर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतील.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145