Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 23rd, 2019

  बुधवारी अत्रे ले आऊट, तात्या टोपे नगर, सुरेंद्र नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार

  Mahavitaran Logo Marathi

  नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी अत्रे ले आऊट, तात्या टोपे नगर, सुरेंद्र नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

  सकाळी ८ ते १२ अत्रे ले आऊट, तात्या टोपे नगर, सुरेंद्र नगर,चिंच भवन, वैशाली नगर,राय उदयॊग, बहुजन बस्ती, कचोरे पाटील नगर, शास्त्री ले आऊट, खामला, टेलिकॉम नगर, प्रताप नगर,सावरकर नगर, व्यंकटेश नगर, सुभाष नगर,तुकडोजी नगर,कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, हिंगणा रोड,अध्यापक ले आऊट, जयताळा, त्रिमूर्ती नगर,भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, सोनेगाव बस्ती, सहकार नगर,जयप्रकाश नगर, राजीव नगर, राहुल नगर, पाटील ले आऊट, गांगुली ले आऊट, राऊत वाडी, मनीष ले आऊट, प्रज्ञा ले आऊट, काचीपुरा, बजाज नगर,अभ्यंकर नगर, उत्तर अंबाझरी मार्ग, शिवाजी नगर,धरमपेठ, खरे टाऊन, भगवाघर ले आऊट, गोकुळपेठ, हुडकेश्वर,राजापेठ, विठ्ठलवाडी, नरसाळा रोड, येरला, चिंचोली, बोरगाव,वेलकम नगर,स्मुर्ती नगर, गोधनी, सुराबर्डी, वडधामणा, ताजने ले आऊट, धनगवळी नगर,खरबी, ताज नगर, गणेश नगर,मिलन नगर, रेवती नगर,अशोक नगरी, आंबेडकर नगर, दत्त मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.

  सकाळी ८ ते ११ या वेळेत शेवाळकर गार्डन, मते चौक, नॅशनल पॉवर इन्स्टिट्युट, अग्ने ले आऊट, लोखंडे नगर,पठाण ले आऊट, सरस्वती विहार,बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाऊन, प्रगती कॉलनी, प्रशांत नगर, हिंदुस्थान कॉलनी,वर्धा रोड, सकाळी ९ ते ११ या वेळेत बर्डी, लोखंडी पूल, शनी मंदिर, टेकडी रोड, टेकडी गणपती मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.

  सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मानकापूर येथील वीज उपकेंद्रात देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत फर्रास चौक, बाबा फरीद नगर, गायत्री नगर, शिव नगर, गणपती नगर, महाराणा नगर ,एकटा नगर, उज्वल नगर, गोधनी नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रेट नाग रोड,गणेशपेठ, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भालदारपुरा, गंजीपेठ, नातिक चौक, न्यू इंग्लिश हायस्कूल येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत ढोलामारू, बालाजी ऑइल मिल, श्याम डाळ मिल, हल्दीराम, अन्नपूर्णा डाळ मिल, स्वामी नारायण मंदिर, विनोद बिस्कीट, महालक्ष्मी डाळ मिल, हरियाणा भवन, हिंदुस्थान डाळ मिल,

  सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत डिप्टी सिग्नल, कावरा पेठ, विणकर कॉलनी, ठक्करग्राम, लेंडी तलाव, बंगाली पंजा, बांगलादेश, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत इतवारी, जगनाथ बुधवारी, मारवाडी चौक, मस्कासाथ, सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात अन्सार नगर, भानखेडा, पाचपावली, सकाळी ११ ते १२ या वेळात दीनबंधू कॉलनी, रॅम मंदिर येथील वीज पुरवठा बंद राहील.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145