Published On : Tue, Mar 9th, 2021

सदनिकेचे वाटप रद्द झालेल्या व प्रतिक्षा यादी कार्यान्वित न झालेल्या लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी

नागपूर, : शहरात सध्या सुरु असलेल्या लसीकरण संबंधी व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी पूर्व नागपूरातील राधाकृष्ण चॅरीटेबल रुग्णालय आणि न्यू इरा रुग्णालयची आकस्मिक पाहणी केली.

नागरिकांनी त्यांना सांगितले की, राधाकृष्ण रुग्णालयमध्ये लसीकरण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये दूसरा डोज साठी संभ्रम होत आहे. केन्द्र शासनाच्या निर्देशानुसार प्रमाणपत्र देने बंधनकारक आहे.

तसेच न्यू इरामध्ये नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे.तिथे लस कमी पडत आहे. उपमहापौरांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना याबददल सूचना केली. त्यांच्या सोबत वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे माजी सभापती मनोज चापले, सामाजिक कार्यकर्ता मनोज अग्रवाल आदी उपस्थित होते.