Published On : Mon, Nov 19th, 2018

जि.प.गोंडेगाव साटक सर्कल अंतर्गत विकास कामांचे भुमिपुजन

Advertisement

कन्हान : – रामटेक विधानसभा श्रेत्राचे आमदार डी एम रेड्डी यांच्या हस्ते जि प गोंडेगाव साटक सर्कल अंतर्गत विकासात्मक कामाचे भुमिपुजन करण्यात आले .

मा.मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत जिल्हा परिषद गोंडेगाव साटक सर्कल मधिल डुमरी कला ते साटक रस्ता बांधकामाचे राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील शेतीफार्म, डुमरी-साटक रोड येथे तसेच नाबार्ड अंतर्गत निमखेडा – नगरधन रस्त्यावरील मोठा पुल बांधकामाचे रामटेकचे आमदार मा.डी एम रेड्डी यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले .

Advertisement
Advertisement

याप्रसंगी मु.ग्रा.स.यो. उपविभागीय अभियंता श्री भट, उपविभागीय अभियंता श्री होलकर, मा. जी एन निकम, भाजपा तालुकाध्यक्ष जयराम मेहरकुळे, प स साटक सदस्या पुण्यशिला मेश्राम, व्यकटेश कारेमोरे, बोरडा सरपंच मनोहर डडुरे, विलास मेश्राम, सरपंच डुमरी कला रामेश्वर राऊत, माजी सरपंच महादेव गांवडे , सतिष हिवसे , नंदलाल बावनकुळे व परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement