Published On : Thu, Jun 27th, 2019

प्रभाग क्र 14 मध्ये जलवाहिनी पाईप लाईन चे भूमीपूजन

कामठी :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत न प कामठी प्रभाग 14 मध्ये 28 लाख 48 हजार रुपये मंजूर निधितिल जलवाहिनी पाइप लाइन चे भूमिपूजन आज सकाळी रमानगर सुदर्शन भवन समोर विरोधी पक्ष नेता लालसिंग यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले

रमानगर ते कामगार नगर पर्यंत पाइप लाइन टाकण्यात येत असून या मुळे कामगार नगरातील पाणी समस्या दूर होईल असे लालसिंग यादव यांनी स्पष्ट केले,यावेळी भाजपा शहराध्यक्ष विवेक मंगतानी , नगरसेवक काशीनाथ प्रधान, स्नेहलता गजभिये,संध्या रायबोले,संजय कनोजिया, भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले,लाला खंडेलवाल,प्रमेन्द्र यादव,रजत सोनी,मनीष यादव,शंकर चवरे,राजू बावनकुळे,सतीश जैस्वाल, प्रमोद वर्णम, विक्की यादव,नगर परिषद पाणी पुरवठा विभागचे दिलीप भस्में, राजन श्यामकुवर आणि मोठ्या संख्येत नागरिक,कार्यकर्ते उपस्थित होते

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement