Published On : Sat, Mar 20th, 2021

लकडगंज १, लकडगंज २ व नारी जलकुंभ शटडाऊन २२ मार्च रोजी

Advertisement

 

 

नागपूर, मार्च १८, २०२१ : मनपा-OCWने बस्तरवारी फीडर मेनला वालव्ह बदलण्यासाठी    बस्तरवारी १, २अ, २ब या जलकुंभांवर (सत्रंजीपुरा झोन)  २० मार्च रोजी १२ तासांचे शटडाऊन घेण्यात येणार आहे. हे शटडाऊन १९ मार्च रोजी रात्री ८ वाजता सुरु होऊन २० मार्च रोजी सकाळी ८  वाजता पूर्ण होईल.

यामुळे बस्तरवारी १, बस्तरवारी २, बस्तरवारी   बिनाकी  या जलकुंभांवरील पाणीपुरवठा २० मार्च (शनिवारी) बाधित राहील.

या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

२० मार्च ला पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

 

बस्तरवारी  जलकुंभ:- लालगंज, तेलीपुरा पेवथा, कैमीबाग, प्रेम नगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, दही बाजार. दलालपुरा चौक, खैरीपुरा, झाडे चौक

 

बस्तरवारी २अ जलकुंभ:- मेहेंदीबाग, किनखेडे लेआऊट, जामदारवाडी, वृंदावन नगर, शाहू मोहल्ला, कुंदनलाल गुप्ता नगर, पोळा मैदान, नामदेव नगर, इंदिरा नगर, कोलबास्वामी नगर, पाठराबेवाडी, जोशीपुरा, सोनारटोली, आनंद नगर, HUDO कॉलोनी, कांजी हाऊस चौक

 

बस्तरवारी २ब जलकुंभ:- बांगलादेश. तांडापेठ, नाईकतलाव, संभाजी कासार, मुसलमानपुरा, लेंडी तलाव, लाडपुरा, नंदगिरी रोड, स्वीपर कॉलोनी, ठक्करग्राम, पाचपावली, विणकर कॉलोनी, मराठा चौक,

NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.