नागपूर: भारताचे आदय क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती रुपा राय, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे यांनी अंबाझरी उदयान स्थित लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला नगरीच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी सर्वश्री शरद जाधव, विनायक इंगोले, शिवशंकर ताकतोडे, सागर जाधव, वैभव इंगोले आदी उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement