Published On : Tue, Oct 17th, 2017

श्रीसंतवर लावलेला लाइफटाइम बॅन पुन्हा लागू

Sreesanth
कोच्चि: केरळ हायकोर्टाच्या खंडपीठाने क्रिकेटर श्रीसंत (34) वर लावण्यात आलेला लाइफटाइम बॅन पुन्हा लागू केला आहे. याचवर्षी 7 ऑगस्ट रोजी हायकोर्टाच्या एकल सदस्यीय बेंचने बीसीसीआयची बंदी हटवली होती.

चीफ जस्टिस नवनीति प्रसाद सिंह आणि जस्टिस राजा विजयराघवन यांच्या डिव्हिजनने मंगळवारी त्या बेंचचा निकालाविरुद्ध बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी घेतली. यातच बेंचने म्हटले, की “क्रिकेटरविरुद्ध लागलेल्या निकालात नॅचरल जस्टिसचे उल्लंघन करण्यात आलेले नाही.’ तसेच एकल न्यायाधीशाच्या बेंचने दिलेला निकाल पलटला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, 2013 मध्ये IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तो दोषी सापडला होता. यानंतर BCCI ने श्रीसंतवपर आजीवन बंदी लावली होती.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement