लोहिया लेआ़ऊट रामनगरसह कन्हान परिसर झाला ग्रिन झोन.
कन्हान : – लोहीया लेआऊट रामनगर येथील ६१ वर्षिय वृध कोरोना आजारा तुन बरा होऊन घरी परतुन होम क्वारंटा ईनचेही १४ दिवस पुर्ण झाल्याने या ३९ दिवसाच्या लढयातील रूग्ण, कुंटुब, नगर परिषद, पोलीस, वैद्यकीय विभाग अधि कारी व कर्मचारी आणि आशा वर्कस यांचा पुष्पाचा वर्षाव करून पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात आला. आणि परिसरा चे प्रतिबंध उठवुन ग्रीन झोन करण्यात आले.
दिल्ली व आग्रा वरून कन्हन येथे १७ मार्च ला रेल्वेने आलेल्याना दि.३१ मार्च ला ट्रव्हाल हिस्टी व्दारे दिली वरून पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केद्रा त आलेल्या मेलमुळे रामनगरचा एक व वाघधरे वाडीचे दोन लोकांना १ एप्रिल ला नागपुर ला तपासणी केली तर २ तार खेच्या निगेटिव्ह रिपोट आल्याने तिघाना रवीभवन येथे क्वारंटाईन केले.१४ दिव सांनी दुस-या तपासणी १६ एप्रिल ला ६१ वर्षीय रामनगरचा रूग्ण पॉझीटिव्ह निघाल्याने मुख्याधिकारी संदीप चिदेवा र, तहसिलदार वरूणकुमार सहारे, डॉ वाघ ता.वैद्यकिय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी त्याचे राहते घर गाठुन त्यां ची पत्नी, मुलासह सहवासातील दहा सदस्यांना पाळीपाळीने नागपुर येथे पाठ वुन तपासणी करून रवीभवन नागपुर येथे क्वारंटाईन केले.
मा जोगेंद्र कटियारे उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी कन्हान ला पोहचुन लोहिया लेआऊट रामनगर चा ३०० मि. परिसर पुर्णत: लॉकडाऊन करून येथील नागरिकांना घरामध्येच आवश्यक गरज व वस्तु नगर परिषद व आरोग्य विभागाच्या कर्मचा-या मार्फत पुरवठा करण्याचे आदेश दिले.
रूग्णाच्या संपर्कातील सदस्याना २ व ३ एप्रिल घरी पोहचुन सोमवार दि ४ एप्रिल ला लोहिया लेआऊट रामनगर चा रामना रायण बरूआ ६१ वर्षिय वृध दुरूस्त होऊन घरी पोहचुन होमक्वारंटाईनचे १४ दिवस सोमवार (दि.१८) पुर्ण केल्याने मंगळवार (दि.१९़) ला नगरपरिषद व नगरवासी व्दारे कोरोना विषाणुचा प्रादु र्भाव रोखण्याकरिता कन्हान नगरपरिषद मुख्याधिकारी, कर्मचारी, पोलीस अधि कारी व कर्मचारी, वैद्यकिय अधिकारी कर्मचारी आणि आशा वर्कर यानी अहो रात्र परिश्रम करून कन्हान कोरोना लढ यात यशस्वी कार्य केल्याने या योध्दाचा मुख्याधिकारी संदीप चिदेवार, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पुज्जल वार, नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, थानेदार अरूण त्रिपाठी, डॉ योगेश चौध री, सपोनि नंदा पाटील, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, नगरसेवक नरेश बर्वे, मनिष भिव गडे, विनय यादव, नगरसेविका गुफा ति डके, रेखा टोहणे यांच्या प्रमुख उपस्थित रामानारायण बरूआ व त्यांची पत्नी चा व आरोग्य विभागाचे सुरेंद गि-हे, पोलीस विभागाचे महाजन यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करून नगरपरिषद योध़्दा कर्मचारी प्रितम सोमकुवर, अनिल बस्से, प्रमोद समुद्रे, पवन समुद्रे, चंदन परिहार, भोलु यादव, महादेव लिल्हारे, नितिन मसराम, अजय राऊत, प्रदीप धोरकर आशा वर्कस सारीका वासे, माला थुटे, रंजना गनोरकर, कौसल्या गनोरकर, वैशाली ठाकरे, शेंवता काळे, मंजुषा शेंडे, वंदना शेंडे, प्रेमीला घोडेस्वार, चंद्रमाला कांबळे, छाया सवाईतूल, वैशाली बोरकर आदीचा सत्कार करण्यात आला. कार्य क्रमाच्या यशस्वीते करिता दिनेश ढगे, गौरव चकोले, जब्बार शेख, सचिन चोबी तकर, शरद रामटेके, अमर मानकर, रोहण शेंडे, तुषार बारमारे, राहुल गौड, राजेश तांडेकर, भगवान साबळे, संतोष यादव, चंदु खवले, सागर मानवटकर, सुरेंद्र गोडाणे सह नगरवासीयांनी सहकार्य केले.
