Published On : Mon, Feb 10th, 2020

कांद्री ला संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

कन्हान : – ग्रा.पं. कार्यालय कान्द्री (कन्हान) येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कांद्रीचे सरपंच बळवंत पडोळे यांनी संत रविदास महा राज यांंच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. करून आपल्या अध्यक्षीय भाषणात संत रविदास महाराज यांचा जीवनावर प्रकाश टाकीत सरपंच बळवंत पडोळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच श्यामकुमार (बबलुजी) बर्वे, ग्रा.पं. सदस्य धनराज कारमोरे, बैसाखु जनबंधु, चंद्रशेखर बावनकुळे, महेश झोडावणे, राहुल टेकाम ग्रा.पं. सदस्या आशाताई कनोजे, दुर्गाताई सरोदे ग्रा.वि. अधिकारी दिनकर इंगळे तसेच ग्रा.पं. कांद्रीचे कर्मचारी गण उपस्थित होते.