Published On : Tue, Aug 18th, 2020

कलर्पित फाऊंडेशन व युवाकर्तव्य संघटना तर्फे उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त लावण्यात आली

Advertisement

रामटेक : सर्वत्र कोरोना महामारी पसरली असून आपल्या देशात व्यवसायाच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पर्यावरणावर झाला.

याचा विचार करता “कलर्पित फाऊंडेशन” व “युवाकर्तव्य संघटना” यांच्या सौजन्याने व डाँ. प्रकाश ऊजागरे तालुका आरोग्याधिकारी व कंपाऊंडर सुनील वरडकर तसेच कलर्पित फाऊंडेशन चे निर्माता रितीक अल्लङवार व कार्यकर्ते एवन कोडवते, कुणाल ङहारे, करण धुर्वे,नीखील कोयपरे, श्रणय काठोके, हर्षल ङहारे, अनुराग अल्लङवार , तृशांत कोयपरे

यांनी गेल्या 15आगस्ट 2020 रोजी उपजिल्हा आरोग्य रुग्णालयातील परिसरात झाङे लावली असून “झाङे लावा,झाडे जगवा” हा संदेश सर्वांना दिला आहे.