Published On : Tue, Aug 9th, 2022

शहर ओबीसीची जंम्बो कार्यकारणी जाहीर

Advertisement

– ओबीसी संघटनेने ओबीसी बांधवाच्या समस्या सोडवाव्या. आ.विकास ठाकरे

नागपुर शहर कॅांग़ेस कमिटी ओबीसी विभाग पदाधिकारी नियुक्तीपत्र शहर कॅांग़ेस कमिटीचे अध्यक्ष मा.आमदार विकास ठाकरे यांचे अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, रमण पैगवार, अशोक यावले, गिरीष पांडव, गजराज हटेवार, दिनेश बानाबाकोडे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, संजय भीलकर, व कार्यकमाचे निमंत्रक ओबीसी विभागाचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.

ओबीसी विभाग कार्यकारीणीमध्ये १५ शहर उपाध्यक्ष, १३ सरचिटणीस, १८ सचिव, २४ संघटक, ९ कार्यकारीणी सदस्य, शहर कार्याध्यक्षपदी मिलिंद येवले, प्रवक्तापदी ॲड. रजणिश पोतदार, कार्यालय प्रमुख व सरचिटणीस मोरेश्वर भादे, कोषाध्यक्ष भुषण तल्हार, तर प्रसिद्धी प्रमुख ॲड भुपेश चव्हाण विभागीय अध्यक्ष पुर्व नागपूर विभाग गुणवंत झाडे, पश्चिम नागपूर-मनिष कनोजिया, उत्तर नागपूर -चेतन तराळे, दक्षिण नागपूर -माधवराव गावंडे, व कार्याध्यक्ष अरविंद क्षीरसागर, दक्षिण पश्चिम नागपूर-कुमार बोरकुटे, मध्य नागपुर प्रकाश लायसे व कार्याध्यक्ष मोंटी मोरकुटे, उपाध्यक्ष, प्रकाश फुके, उज्ज्वला सावरकर, प्रभाकर भडके, प्रकाश बांते, रमेश राऊत, राजभाऊ चिलाटे, निशांत हजारे, असिफ शेख, समिम भादा, रेहाना खान, दिनेश ठाकरे, अरुण चौधरी, मनिष वानखेडे, मनिष ढोक, राजेश ढोके, विनोद बिंड, प्रशांत जयस्वाल, सौ.कंदाताई हरडे, नुरमोहम्द बक्षी सर्वश्री प्रभाकर डोबले, चंद्रकांत मोखारे, प्रवीण बुरेले, सौ.स्नेहल दहिकर, संजय कडू, हेमंत रक्षक, मुलचंद मेहर, राजीव नाईक, प्रशांत पवार, सचिव सर्वश्री राजेश रामगीरकर, ललित कोरे, आशिष काळे, किशोर तराळे, दिपक सौदागर, अतुल ढोबले, रितेश शिवपेठ, वसंत लुटे, नरेंद्र उपट, रुपालि अहिरकर, प्रशांत दहीकर, अरुण पाटमासे, नीरज देशमुख, शिवम देशमुख, संघटक नहीम शेख, संजय शिंदे, संजय नाखले, सुनिल भलमे, संतोष गोटफोडे, नितीन रामटेककर, मनोज हिवरे, संजय ऊरकुडे, प्रशांत पिंपळे, सारिका कोरेकर, आनंद माथने, सियाराम चावके, मुरलीधर नरड, अशोक काकडे, राजू काळे, सह नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष मिलिंद येवले यांनी तर प्रास्ताविक व कार्याचा आढावा मोरेश्वर भादे महासचिव, आभार नरेंद्र लिलारे ह्यानी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात झाली.