Published On : Wed, May 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जवाहर योग साधना नंदनवन तर्फ वर्धापन दिन साजरा.

नागपूर स्थानिक जवाहर योगसाधना केंद्र नंदन वन च्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला, या केंद्राचे संस्थापक योगतज्ञ डॉ. विठ्ठलराव जिभकाटे यांचा भव्य सत्कार ऍडव्होकेट जगदीश गायधने यांचे हस्ते करण्यात आला

तसेच या कारेक्रमात जवाहर विध्यार्थी गृहाचे संचालक सावरकर गुरुजी तसेच दिवटे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला, तेली समाज संस्थेचे अध्यक्ष बाबुराव वंजारी यांचाही सत्कार करण्यात आला, याप्रसंगी सदयव मार्गदर्शन करणारे योगमार्गदर्शक घनश्याम कातोरे गुरुजी, जिभकाटे, खुशाल बोपचे, मदन मुंडले, विनायक गोरले, यांनाही पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारेक्रमात इतर योग वर्गाचे प्रतिनिधी योगशिक्षक, सुयोग नगर बगीचा येथील, अनाजी, आंबुलेजी, गुरुदेव नगर येथील, मते म्याडम, डायमंड नगर योग ग्रुप येथील, डॉ बोरकर, बालपांडे म्याडम, हनुमान नगर, टपाले म्याडम, या प्रसंगी यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ जिभकाटे यांनी सर्वाना योग संदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी ते करिता कोरडे ताई, मारकुंडेवार, हेडाऊ, लांबट, यांनी अथक परिश्रम घेतेले.

Advertisement
Advertisement