Published On : Fri, Dec 21st, 2018

जरीपटका जलकुंभ स्वच्छता २४ डिसेंबर ला

नागपूर : शहराला स्वच्छ, सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत मनपा-OCWने ह्यावर्षी सुद्धा जलकुंभ स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. या फेरीत जरीपटका जलकुंभाची स्वच्छता २१ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात येत आहे.

जरीपटका जलकुंभाची स्वच्छता बाधित राहणारे भाग : भीम चौक हुदको कोलोनी, नागार्जुना कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विस्वास नगर, ख़ुशी नगर, ल कॉलोनी, कॉलोनी, सुगात्र नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रामी नगर, दिक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर, मानव नगर , शेंडे नगर , राजगृह नगर , लहानुजी हे भाग ह्यामुळे बाधित राहील

Advertisement

मनपा-OCW ने नागरिकांना सहकार्य करावे हि विनंती केली आहे

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement