Published On : Wed, Apr 3rd, 2019

स्मृती इराणींवरच्या आक्षेपार्ह टीकेवरून जयदीप कवाडेंची दिलगिरी

स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या जयदीप कवाडेंविरोधात भाजप महिला आघाडीकडून मूक निषेध व्यक्त करण्यात आला.

कपाळावर मोठे कुंकू, काळी साडी व तोंडाला काळी पट्टी बांधून केला संविधान चौक येथे निषेध केला. तर कवाडे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.