Published On : Thu, Feb 20th, 2020

जय जिजाऊ !! जय शिवराय !! च्या घोषणेने कन्हान शहर दुमदुमले

Advertisement

ढोलताशा,अखाडा शिव मिरवणु कीने शिव जयंती थाटात साजरी.

कन्हान : – राजे छत्रपती शिवराय यांची ३९० वी जयंती मराठा सेवा संघ कन्हान व्दारे संत तुकाराम मंदिर ते शिवाजी नगर कन्हान पर्यंत ढोल ताशा, अखाडा सह शिव मिरवणुक काढुन शिवरायांच्या जय घोषात शिव जंयती महोत्सव साजरा करण्यात आला.

बुधवार १९ फेब्रुवारी ला जगत गुरू संत तुकाराम महाराज मंदीरात जिजाऊ वंदनने शिव मिरवणुकीची सुरूवात झा ली. राष्ट्रमाता जिजा़ऊ, राजे शिवराय, राजे संभाजी व दोन मावळे वेशभुषेत घोडयावर बसुन त्याच्या मागे गणपतराव वस्ताद अखाडा, दानपट्टा कामठी, राजा राम ढोलताशा पथक रामटेक, परमात्मा एक अखाडा निमखेडा यांच्या विविध कलागुणाच्या सादरीकरणासह शिव मिर वणुक संत तुकाराम नगर, शहीद चौक, तारसा रोड चौक, आबेंडकर चौक ते शिवाजी नगर येथे मान्यवराच्या हस्ते शिवाजी पुतळ्यास माल्यार्पण व मान वंदना देण्यात आली.” तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ, जय शिवराय ” च्या जय घोषणेने कन्हान शहर दुमदुमले समारोपीय कार्यक्रमास प्रमुख वक्ता संभाजी ब्रिगेड प्रवक्ता शिवश्री अंकुश बुरंगे, मराठा सेवा संघ कन्हानचे पंकज लोखंडे यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी म्हणुन नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिवम ती करूणाताई आष्टणकर, जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा मायाताई इंगोले, डॉ राजेश ठाकरे, गटनेता राजेंद्र शेंदरे, रामभाऊ दिवटे, राकेश मर्जिवे, विनायक वाघधरे, भरत सावळे, ताराचंद निंबाळक र, उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड प्रवक्ता शिवश्री अंकुश बुरंगे यांनी शिवाजी महा राज यांच्या बहुआयामी जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.

महाप्रसादान वितरण करून शिवराय जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिव श्री शंकरराव चहांदे, नरेश बर्वे, अतुल हजारे, श्याम कुमार बर्वे सह मान्यवर उपस्थित झाले होते.

कार्यक्रमाच्या आयो जनार्थ व यशस्वीते करिता मराठा सेवा संघ कन्हानचे शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर, प्रशांत भोयर, संदीप कुकडे, योगराज अवसरे, दिवाकर इंगोले, शिवशं कर (चिंटु) वाकुडकर, राजु रेंगे, बबनराव इंगोले, महेश काकडे, राजु नागपुरे, राजें द्र मसार, स्वप्निल मते, सुशिल ठाकरे, दि लीप ढोमणे, जिजाऊ ब्रिगेडच्या छाया ताई नाईक, रंजना इंगोले, लताताईजळते ,कल्पना श्रीखंडे, राजकन्या माटे, कमला बाई गोतमारे, पुष्पा लांडके, विद्या रहाटे, गोदावरी नागरे, सुंनदा लांडगे, प्रिती कुक डे, सुनिता ईखार, सुषमा बांते, मिनाक्षी, गिता घोडमारे, शितल बांते, निशा अहिर कर, सुरेखा लंगडे, संभाजी ब्रिगेड राकेश घोडमारे, पवन माने, अशोक राऊत, चेतन वैद्य, आंनद इंगोले, चेतन जयपुरक र,अमोल डेंगे, पवन कोचे, अमोल देऊळ कर, अक्षय मोटघरे, चेतक पोटभरे, संज य चंहादे, ऋृषी कोचे, अखिलेश मेश्राम , सोनु काळे, सचिन वानखेडे, ग्रामिण पत्रकार संघाचे कमल सिंह यादव, रमेश गोळघाटे, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, गणेश मस्के, रवी कोचे, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद कन्हानचे चेतन हिवसे, शशांक इंगोले, ऋृतिक रेंगे, सुमित खैरकार, उत्कर्ष रहाटे सह पदाधि कारी व सदस्यानी परिश्रम घेत सहकार्य केले.