Advertisement
नागपूर, : संत श्री जगनाडे महाराज जयंतीनिमित्य रविवार, दिनांक ०८ डिसेंबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात अधिक्षक अभियंता श्री. पी .पी धनकर यांच्याहस्ते संत श्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नासुप्र आणि नामप्रविप्राचे इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement