Published On : Fri, Jan 19th, 2018

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे मायदेशी प्रयाण

मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे तीन दिवसाच्या मुंबई भेटीनंतर आज येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी प्रयाण झाले.

या प्रसंगी निरोप देण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम गोयल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement