Published On : Fri, Apr 3rd, 2020

Video: नऊ मिनिट लाईट बंद केल्यास राज्य अंधारात जाण्याचा धोका : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिलला संध्याकाळी नऊ वाजता 9 मिनिटे लाईट बंद करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, असं केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य अंधारात जाण्याचा धोका, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Also Read : PMs April 5 blackout call puts power sector on alert mode to maintain grid stability