Published On : Sat, Mar 9th, 2019

कांग्रेसचे ललित बघेल यांचा सैकड़ो कार्यकर्तासंग शेवसेनेत प्रवेश.

नागपुर: शिवसेना पूर्व नागपुर विधानसभा मध्ये जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात विदर्भ माथाडी कामगार संघटने चे प्रादेशिक उपाध्यक्ष श्री ललित जी बघेल यांनी सैकड़ो कार्यकर्ता सोबत शिवसेनेत प्रवेश घेतला

या कार्यक्रमात प्रामुख्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख दीपक जी सुर्वे, शहर प्रमुख राजेश भाऊ तुमसरे व मंगेश भाऊ कडव, उपजिल्हाप्रमुख रवीनिश पांडे, शहर समन्वयक नीतिन जी तिवारी, कार्यालय प्रमुख मुन्ना तिवारी, विधानसभा संघटक गुड्डू भाऊ रहांगडाले, विभाग प्रमुख मोहन गुरुपच, उपशहर प्रमुख अजय दलाल, हरीभाऊ बनाईत, वाहतुक सेनेचे जिल्हा संघटक वसीम खान, संजोग राठोड, आशीष देशमुख, नितीन साल्वे, रूपेश बांगडे, वसंता डोंगरे, संदीप रीयाल पटेल, विक्रम राठोड आणि या कार्यक्रमात कुणाल जी यादव, आशीष जी पुरोहित, वसंता सारवा, जितेंद्र कावरे, फैजान जी खां आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते।