अग्रेसन महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन
अग्रेसन महाराज यांच्या जयंती निमित्त उपमहापौर श्री.दिपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक श्री.दयाशंकर तिवारी व नगरसेविका सौ.सरला नायक यांनी आज फवारा चौक गांधीबाग सित अग्रेसन महाराज यांच्या प्रतिमेला म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी सर्वश्री अजय ठाकुर, पारथ अग्रवाल, सुनील जैन, रामभाऊ लांजेवार, नंदू बोहकर, सुनील दिपते आदी उपस्थित होते.