Published On : Tue, Dec 4th, 2018

हुडकेश्वर पुलिस थाना अंतर्गत दिघोरी चौक येथे 4 युवकांचा हल्ला

हुडकेश्वर पुलिस थाना अंतर्गत दिघोरी चौक येथे एका पानठेल्यावर 4 युवकांचा हल्ला, हल्यानंतर एका ऑटो चे काच फोडले इतकेच नव्हे तर स्टार बस वर दगडफेक करुण काचे फोडले, काही पैसेंजर किरकोळ जखमी, स्थिति आटोक्यात.

अधिक तपशील प्रतीक्षेत…