स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉईंट स्थित स्वामीजींच्या प्रतिमेला उपमहापौर श्री. दिपराज पार्डीकर यांनी म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण केले तसेच स्मारकावर पुष्पअर्पण करुन आदरांजली दिली.
Published On :
Wed, Jul 4th, 2018
By Nagpur Today
स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे आदरांजली
Advertisement