Published On : Tue, Apr 14th, 2020

महामानव, डॉ.बाबसाहेब आंबेडकर जंयती प्रिर्तथ संवाद बहुउद्देश्यीय शिक्षण संस्था तर्फे अजनी पाेलीस स्टेशन येथे चहा बिस्कीट व अल्पउपहार वितरण.

नागपुर : सर्वत्र काेराेना (काेविड_19) च्या प्रादुर्भावामुळे देशात माहामारिची अवस्था निर्माण झालेली आहे .अशा स्थितीत पाेलीस प्रशासन आपला जिव धाेक्यात घेऊन कर्मवीर म्हणुन काम करित आहेत जणेकरुन लाेकांनी कायद्याची अमंलबजावनी करावी लाेक सुरक्षित घरातच राहावे व काेविड _ 19 पासुन लाेकांचे संरक्षण व्हावे तरी अशाच अजनी पाेलीस स्टेशन,मधील पाेलीस कर्मचारी याच्यां कार्यास सलाम करुन संस्थेच्या वतीने आभार म्हणुन संवाद बहुउद्देश्यीय शिक्षण सस्थां ,नागपुर व्दारा चहा बिस्कीट व अल्पउपहार चे वितरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक,सचिव निलेश पाटील,संस्थेचे अध्यक्ष मिलींद पाटील ,काेषाध्यक्ष सुनंदा टिकले,आनंद मडके,जगदीश कांबळे,उपस्थीत हाते.

अजनी पाेलीस स्टेशन ,पाेलीस निरिक्षक संताेष खाडेंकर यांनी संस्थेच्या कार्याचे काैतुक केले व संस्थेस उज्वल कार्यास सदिच्छा दिल्या.संवाद संस्था दरराेज शहरातिल गरजु नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करीत आहे तसेच नागरिकाचें विविध बाबतितिल समस्याचे निराकरण करित आहे.