Published On : Mon, Sep 2nd, 2019

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले. मंत्री पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना केली.

Advertisement

राज्यावरील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी राज्य शासनाला बळ मिळो, पिकपाण्याने बळीराजा सुखी समाधानी होवो तसेच जातीपातीच्या भिंती झुगारून राज्यातील जनतेला भरभरून विकास मिळावा, यासाठी आम्हाला शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement