Advertisement
दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत सकाळी ठीक ११.०० वाजता‚ धनवटे नॅशनल कॉलेज मधून हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन रालीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी २० महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकासचद्र शर्मा यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
सर्वांनी हातात तिरंगा घेऊन हर घर तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजीव गोसावी ए एन ओं डॉ. कॅप्टन सुभाष दाढे महाविद्यालयातील प्राध्यापक, एन.सी.सी. चे कॅडेट्स, विद्यार्थी व शिक्षककेत्तर कर्मचारी मोठया संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोनीश हीरवाणे,कोमल उके, मुस्कान गूप्ता, मयुरी राउत, राखी ठाकुर, गगन पटले, आर्यन उमरेडकर, प्रथम बाराहाते इतर कॅडेटनी परिश्रम घेतले.