Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Sat, Jan 12th, 2019

जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

नागपूर: जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना आज त्यांच्या जयंती निमित्य महावितरणकडून अभिवादन करण्यात आले. काटोल रोड येथील कार्यालयात आजोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी अधीक्षक अभियंता उमेश शहारे, हरीश गजबे,सहायक व्यवस्थापक (मा.स.) वैभव थोरात, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे उपस्थित होते.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145