Advertisement
नागपूर शहरातील ग्रीन बस संचालनातील अडचणी दूर करून ग्रीन बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी दिल्ली येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या ग्रीन बसेस पुन्हा शहरातील रस्त्यांवर धावणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.