| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 23rd, 2021

  कामठी शहरातील आजी माजी सैनिकांनी मालमत्ता करमाफी चा लाभ घ्यावा- भोकरे

  कामठी : ग्रामोण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी माजो सैनिकांनी देशासाठी प्राणाचो बाजी लावून जिवाचो पर्वा न करता निस्वार्थ पणे देशाची सेवा करीत देशाचे संरक्षण केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता राज्यातील सर्व आजी माजो सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून

  त्यांना उचित सम्मान देण्याच्या उद्देशाने शासनाने नुकतेच घेतलेल्या निर्णयातून निर्गमित करण्यात आलेल्या सर्व आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून माफि देण्याचे आदेशीत केले आहे तेव्हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कामठी शहरातील आजी माजी सैनिकांनी कामठी नगर परोषद च्या हद्दीतील मालमता करमाफी करून घेत शासनाच्या निर्णयाचा लाभ घ्यावा असे आव्हान कामठी नगर परोषद चे कर्मचारो प्रदीप भोकरे यांनी केले आहे.

  – संदीप कांबळे,कामठी

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145