Published On : Mon, Aug 5th, 2019

श्री शनिजन्मोत्सव निमित्त भव्य महाप्रसाद वितरण

कामठी: दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हरियाली अमावस्या शनि जन्मोत्सव निमित्त जुनी ओली हमालपुरा येथे श्री शनीजन्मोत्सव समिती च्या वतीने भव्य महाप्रसाद चे आयोजन केले होते या भव्य महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी महाप्रसादाचे आस्वाद घेतले.

या. भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली याप्रसंगी माजी नगरसेवक कपिल गायधने, यशवंत निखारे,किशोर जंगडे, सुशील गुलानी,ऋषिकेश सेलोकर,मुन्ना झलपुरे, विक्रम लांजेवार,चंद्रकांत सिरिया,सुनील नागपुरे,अरुण विजयवर्गी, जगदीश सोनकुसले, नितीन भिलवार,हरिओम गुलानी,श्यामा घाडगे,आकाश आसुदानी,रमेश हारोडे,सुनील विजयवर्गी, गोलु डायरे,रुषभ सेलोकर,सचिन गंगरप्पा, विजय पाटील,दशरथ दुरबुडे,महेश शर्मा,कमलेश घाडगे,दया डायरे,बाल्या इंगळे,सूर्यकांत काळे,निखिल मामडीवार,अक्षय कनोजीय,पवन शर्मा,मयुर गुरव,कुणाल सोलंकी,रितेश सरोदे,राजेश निखारे,पंकज ढोमने,रजत कुर्वे,विनोद वाधवानी,आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शनी जन्मोत्सव समिती च्या समस्त पदाधिकारि व सदस्यांनी मोलाची भूमिका साकारली

संदीप कांबळे कामठी