Published On : Wed, Mar 6th, 2019

गायत्री नगर जलकुंभ स्वच्छता ७ मार्च रोजी

Advertisement

नागपूर: नागपूर, ५ मार्च २०१९: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी गायत्री नगर जलकुंभाची स्वच्छता ७ मार्च (गुरुवार ) रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे.

गायत्री नगर जलकुंभ स्वच्छतेमुळे खालील भागांचा पाणीपुरवठा ७ मार्च रोजी बाधित राहील: गोपाल नगर , विद्या विहार कॉलोनी, SRPF, माते चौक, प्रताप नगर रोड, मनी Lay Out P& T कॉलोनी .

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही बंद राहणार असल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement