Published On : Fri, Oct 6th, 2017

साई भक्तांन करीता फ्री ऑटो सेवा

कामठी: प्रेत्येक वर्ष नुसार या वर्षी देखील साई मंदिर आडापुल येथे महाप्रसाद करीता येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांन करीता फ्री ऑटो सेवा ची सुविधा करण्यात आली आहे.

तर ही सुविधा मो.आबिद भाई ताजी महामंत्री नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी व मो.आबिद भाई ताजी मित्र परिवार च्या वतीने मो.आबिद भाई च्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून फ्री ऑटो सेवा सुरू करन्यतआली आहे.

या प्रसंगी राजकुमार गेडाम, नाजीम कुरेशी, सलाम अंसारी, कृष्णा यादव, अनवारवल हक पटेल, मोहसीन शेख, सैयद भाई ताजी उपस्थित होते,