Published On : Thu, Oct 5th, 2017

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा दौरा

नागपूर:माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.15 वाजता पुणे येथून नागपूर विमानतळावर आगमन.

दुपारी 12.45 वाजता नागपूर येथून विमानाने अमरावतीकडे प्रयाण.