Advertisement
नागपूर: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, 2023 महाराष्ट्रातील होमगार्ड आणि नागरी संरक्षणातील जवानांना गुणवंत सेवेसाठी पाच पदके जाहीर करण्यात आली आहेत.भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला यावेळी सर्वाधिक पदके मिळाली आहेत.
पदक मिळालेल्या जवानांची नावे :
1. श्री. तुषार चंद्रकांत वरंडे.
केंद्र कमांडर,
होमगार्ड, सातारा
2. श्री. अय्युबखान अहमदखान पठाण
ऑफिसर कमांडिंग,
होमगार्ड, नाशिक
3. श्री राजेंद्र पांडुरंग शहाकर.
होमगार्ड, अमरावती
4 .श्री. सुधाकर पांडुरंग सुर्यवंशी,
नागरी संरक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक उपनियंत्रक, मुंबई.
5. श्री. विजय जनार्दन झावरे.
फायर रेस्क्यू लीडर, नागरी संरक्षण, मुंबई
दरम्यान नागपूरचे DG पोलीस आणि CG, HG, महाराष्ट्र डॉ बी के उपाध्याय यांनी सर्व पदक प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.