Published On : Sat, Oct 16th, 2021

आखाडा कैवश्यैल आत्मरशना साठी अत्यंत उपयोगी -कोमजवार

Advertisement

नागपुर – सक्करदरा सोनझारी शितला माता मंदिर पंचकमेठी तर्फे अष्टमीच्या दिवशी शिवकालीन संभाजी क्रीडा संकुलन यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले. त्या आखाड्यात लहान मुले व विशेषता मुलींने आपली आत्मरक्शा कशी करावी हे त्यातुन एक संदेश दिला. तलवार, ढाल, दांडपट्टा, भाला, घोडेस्वारी लाठी कशी चालवावी असे अनेक प्रकारच्या शस्त्राचे प्रशिक्षण करून दाखविले.

आजच्या मुले मुली मोबाईल गेममध्ये व्यस्त असतात शिवकालीन युद्ध कैवश्यैले अत्यंत आवश्यक आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असतांना माथाडी कामगार सेना नागपूर शहर अध्यक्ष सिध्दु कोमजवार यांनी आपले विचार व्यक्त मांडले. अन्य अथीती काँग्रेस कमिटीचे सचिव नियामत खान ताजी, प्रविण विघरे पत्रकार, रमेश बेहेरे, मुन्ना पत्रे, उपस्थित होते. यांच्या हस्ते आखाड्यातील सर्व खेळाडुंचे स्वागत करण्यात आले व शिल्ड देण्यात आली .

त्यावेळी शितला माता मंदिर चे अध्यक्ष किशोर रोहणकर, सचिव संजोग भीमारे, चंद्रकांत भीमारे, सोनु बेल, राकेश डेंगे, अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुधिर पत्रेनी केले तर आखाडाचे संचालन नवलचंन्द मडावी यांनी केले. आदींची व वरिल लोकांची उपस्थित होती.