धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता पेच नवेगाव खैरी येथिल १६ पैकीं १४ गेट व तोतलाडोह धरणातील धरणातील पाणी ९५ टक्के असल्यानं येथिल 14 गेट पैकी दहा गेट सोडन्यात आले. गेट कार्यकारी अभियंता प्रवीण झोड
रामटेक : धरणाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता पेच नवेगाव खैरी येथिल १६ पैकीं १४ गेट सोडण्यात आलें असल्याची माहिती पेच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रणय नागदिवे यांनी दीली. व तोतलाडोह धरणातील धरणातील पाणी ९५ टक्के असल्यानं येथिल 14 गेट पैकी दहा गेट सोडन्यात आले असल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश धोटे यांनी सांगीतले.
काठावरील लोकांनी मासेमारी व शेतकऱ्यांनी सावध रहावे असे आवाहन प्रशासन मार्फत पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी केले आहे .
तोतलाडोह धरण 95, टक्के भरले ला आहे सध्या पेंच नदी पाणलोट क्षेत्रात अति वृष्टी होत असल्याने तोतलाडोह जलसाठ्यात कमालीची वाढ झाली असल्याने धरण पातळीत होणारी लक्षणीय वाढ पाहता तोतलाडोह धरणाचे दहा दारे उघडण्यात अाली असल्याचे सांगितले . तोतलाडोह धरणातील पाणी 95 टक्के असल्यानं येथिल १० गेट सोडन्यात आले असुन .या स्थितीत नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला , त्यामुळे धरणाचे खालील गावांना मासेमारी करणाऱ्यांना वहिवाटदार यांसाठीही धोक्याची बाब असल्याचे पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी सांगितले
सुरक्षेच्या दृष्टीने
नदी व धरनाच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहान तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.