Published On : Fri, Aug 3rd, 2018

नारी टाकीचे आकस्मिक शटडाऊन ४ ऑगस्ट रोजी

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी संयुक्तपणे नारी पाण्याची टाकी वर आकस्मिक शटडाऊन ४ ऑगस्ट घेनायचे ठरविली आहे. या शटडाऊन काळात ४५० मी व्यासाच्या valve दुरुस्त करावयाचा आहे.

या काळात खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नारी टाकी: सन्याल नगर, सहयोग नगर, नारी गाव , दिक्षित नगर, गुरु तेज बहादूर नगर, दीपक नगर , मैत्री कॉलोनी, कामगार नगर, आवळे नगर, शेंडे नगर, मानव नगर, कपिल नगर, महाराणा प्रताप नगर, चैतन्य नगर,कांपती रोड, नारी रोड, समर्थ नगर, दाबा दीप सिंघ नगर, मयूर नगर, कडू नगर, नालंदा नगर, प्रभात कॉलोनी.

टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा.

Advertisement
Advertisement