Advertisement
मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad)यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. (Congress Leader and ex MP Eknath Gaikwad died due to corona in mumbai hospital )