Published On : Tue, Jul 2nd, 2019

मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर मुंबई रेल्वे गाड्या आज इगतपुरीपर्यंतच

मुंबईतील मुसळधार पावसामुळे नागपूर मुंबई रेल्वे गाड्या आज इगतपुरीपर्यंतच

1) 12290 नागपूर- मुंबई सीएसटीएम नाशिकपर्यंतच धावणार.

2) 12289 मुंबई – नागपूर दुरंतो आज नाशिक रोड हून सुटेल

3) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आज नाशिक रोड हून सुटेल

इगतपुरी आणि नाशिक रोड येथेच थांबविण्यात आलेल्या आणि तेथुनच सोडण्यात येणाऱ्या गाड्या.

1) 11402 Nagpur-Mumbai Nandigram Express आज नाशिक रोड येथेच थांबविण्यात आली आणि 11401 Mumbai-Nagpur Nandigram Express आज 2.7.2019 नाशिक रोड येथूनच सोडण्यात येईल.

2) 12810 Howrah-Mumbai Mail via Nagpur आज इगतपुरी येथेच थांबविण्यात आली आणि 12809 Mumbai-Howrah mail via Nagpur आज 2.7.2019 भुसावळ येथून सोडण्यात येईल.

3) 12106 Gondia-Mumbai Vidarbha Express आज नाशिक रोड येथेच थांबविण्यात आली 12105 Mumbai-Gondia Vidarbha Express आज 2.7.2019 नाशिक रोड येथून सोडण्यात येईल.

3) 12290 Nagpur-Mumbai Duranto Express JCO 1.7.2019 आज नाशिक रोड येथेच थांबविण्यात आली 12289 Mumbai-Nagpur Duranto Express आज 2.7.2019 नाशिक रोड येथून सोडण्यात येईल.

4) 12102 Howrah-LTT Jnaneshwari Express JCO 30.6.2019 आज इगतपुरी येथेच थांबविण्यात आली.

मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या

1)50104/50103 Ratnagiri-Dadar-Ratnagiri Passenger JCO 2.7.2019

2)22102/22101 Manmad-Mumbai-Manmad Rajyarani Express JCO 2.7.2019

3)12127/12128 Mumbai-Pune-Mumbai Intercity Express JCO 2.7.2019

4)17617/17618 Nanded-Mumbai-Nanded Tapovan Express JCO 2.7.2019

5)12118/12117 Manmad-LTT-Manmad Express JCO 2.7.2019

Update till 12 pm..