Published On : Thu, Jul 4th, 2019

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त म.न.पा.तर्फे आदरांजली

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त स्वामी विवेकानंद स्मारक अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो पॉईंट स्थित स्वामीजींच्या प्रतिमेला धरमपेठ झोन सभापती श्री. अमर बागडे, सत्तापक्ष उपनेत्या व नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे, नगरसेविका डॉ परिणीता फुके यांनी म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण केले तसेच स्मारकावर पुष्पअर्पण करुन आदरांजली दिली.