राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांसह करोना व्हायरस आजारासंबंधी विविध विषयांवर देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून चर्चेत सहभाग घेतला.
Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 54,700 /-
Gold 22 KT
₹ 1,42,300 /-
Silver/Kg₹ 2,39,700/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above